Monday, October 12, 2015

" नको बघु परत "

खुप चालायचं मला
वाटही खुप लांब
नाही अशी सरत ।
असच चालत राहु दे
लांब निघुन जाउ दे
बघणार नाही मागे परत ।
Sanjay R.

लेकर दिलमे कुछ अरमान
निकला था मै जब सफरको ।
रास्ते बहोत थे चारो दिशाओमे
पता न था कुछ जाना किधर है ।
बस चलता रहा जिंदगीभर युही
कुछ चमक जब नजर आई तो
पता चला मंजील तो यहा तकही थी ।
अलविदा अलविदा अलविदा ।
Sanjay R.

Friday, October 9, 2015

कसं जगावं

कधी हसावं
कधी रडावं
असच सगळं
आयुष्य जगावं ।
कधी सुख
दुख्खही कधी
सोबत भोगावं ।
मनानं मात्र
त्रुप्त व्हावं ।
समाधानी होउन
खुप जगावं ।
आनंदानच मग
सारं संपवावं ।
Sanjay R.

Friday, October 2, 2015

व्यथा मनाची

व्यथा तझ्या मनाची
कळली माझ्या मना ।

भिंत मधे ही आडवी
काय कुणाचा गुन्हा j।

झाले मन अधीर आता
थांबायचे कीती पुन्हा ।

Sanjay R.

आठवण तुझी मज
स्वस्थच बसु देत नाही ।
काय हवं मनाला
माझं मलाच कळत नाही ।
क्षण दोन क्षण जरी मिळालेतना
हार्ट बीट थोडे होतील कमी ।
डोळ्यांनाही मिळेल विसावा
अशीच निघुन जाइल
मग आसवांची नमी ।
Sanjay R.

याद तुम्हारी जब आती  हमे
पास तुम्हारे ले आती हमे ।
पर ना होती तुम  वहा
मीले थे हम पहली बार जहा ।
बस बची है यादे दिलमे अब
हम कहा और अब तुम कहा ।

Sanjay R.

त्रासुन सोडलं आजकाल
नेटवर्कच असतं स्लो ।
पोष्ट करायचं म्हटलं तर
नुसता वेळेचा ओव्हर फ्लो ।
Sanjay R.

व्यथा मनाची

व्यथा तझ्या मनाची
कळली माझ्या मना ।

भिंत मधे ही आडवी
काय कुणाचा गुन्हा j।

झाले मन अधीर आता
थांबायचे कीती पुन्हा ।

Sanjay R.

आठवण तुझी मज
स्वस्थच बसु देत नाही ।
काय हवं मनाला
माझं मलाच कळत नाही ।
क्षण दोन क्षण जरी मिळालेतना
हार्ट बीट थोडे होतील कमी ।
डोळ्यांनाही मिळेल विसावा
अशीच निघुन जाइल
मग आसवांची नमी ।
Sanjay R.

याद तुम्हारी जब आती  हमे
पास तुम्हारे ले आती हमे ।
पर ना होती तुम  वहा
मीले थे हम पहली बार जहा ।
बस बची है यादे दिलमे अब
हम कहा और अब तुम कहा ।

Sanjay R.

त्रासुन सोडलं आजकाल
नेटवर्कच असतं स्लो ।
पोष्ट करायचं म्हटलं तर
नुसता वेळेचा ओव्हर फ्लो ।
Sanjay R.

Saturday, September 26, 2015

जिवनाचा आधार

जिवनात वळण येती चार
निघालो होउन मी त्यावर स्वार ।

बाल्यावस्था होती गोड फार
आई दिलास तु मज आधार ।

युवावस्थेत भेटली मीत्र अपार
बाबा नव्हता तुमचा कशास नकार ।

ग्रुहस्थावस्थेत मी आता
पार पाडीतो कर्तव्य माझे
सोबतीला आहे परिवार ।

कशी असेल व्रुद्धावस्था
पडला मोठा मज विचार ।

वासरतात सारे का व्रुद्ध आईबापा
झेलावे लागतील मजही ते प्रहार ।
Sanjay R.