आयुष्याच्या या वळणावर...
आकाशात सूर्यास्ताची लाली...
सूर्याची मावळतीकडे वाटचाल...
पक्षांचे घरट्याकडे परतणे...
माणसांना घरी जाण्याची घाई...
जो तो आपल्या वाटेवर....
कपाळावर कुणाच्या चिंता...
चेहरा कुणाचा दिसे हसरा...
प्रत्यकाला ओढ घराची....
कोणीतरी दारात वाट बघतय...
बस तीच ओढ तीच आस...
सगळेच आम्ही जगतोय...
ही रात्र सरताच परत सकाळ...
सूर्याची किरणे घेऊन येईल...
नवीन आशा नव्या दिशा.....
Sanjay R.
Thursday, July 6, 2023
आयुष्याच्या वळणावर
Friday, June 16, 2023
कविता प्रकाशित जुन 2023
माझे व्यासपीठ या मुंबई येथून प्रकाशित होणाऱ्या जुन 2023 च्या मासिक अंकात माझी कविता प्रकाशित झाली.
संपादकांचे मनापासून आभार.
Wednesday, June 7, 2023
Friday, May 5, 2023
चालाना येऊ फिरून
मुंबई येथून प्रकाशित होणाऱ्या माझे व्यासपीठ या मे 2023 च्या मासिक अंकात माझी "चाला ना येऊ फिरून" ही कविता प्रकाशित झाली. संपादकांचे खूप खूप आभार .
Thursday, April 27, 2023
Subscribe to:
Comments (Atom)