माझ्या कविता - By Sanjay Ronghe
दोनच तुझ्या शब्दात सारेच मज कळले । हवे कशास ते पत्र शब्दांनीच सारे जुळले । Sanjay R.