माझ्या कविता - By Sanjay Ronghe
निघालो जेव्हा मी करण्या कमाई । लुटारूंची फौज इथे
झाली गामाई ।
कष्टाचा उपसायचा डॉगर मिळते तेव्हा पै पै । नाही लागत वेळ जास्त होतात खर्च पैसे लै ।
पैशाचे महत्व कळते तेव्हा असतो जेव्हा तो घामाचा । पैशाविना तर व्यर्थ सारे नाही इथे कुणीच कामाचा । Sanjay R.