Thursday, May 4, 2017

" मोगरा फुलला "

मोगरा फुलला
गंधात भुलला ।
केसात गजरा
बेधुंद बहरला ।
सुगंधात श्वास
सर्वस्व हरपला ।
प्रिये तुझ्यात
जिव गुंतला ।
Sanjay R.

" पाण्यासाठी वणवण "

उन्हा तान्हात निघाले सारे
पाण्यासाठी वणवण ।
उन झोंबतय अंगाला
जळताहेत किती पायपण ।
पाणी पाणी जिव झाला
सरला आता थेंबपण ।
नद्या नाले विहीरी सारे
वाजताहेत कशे ठणठण ।
शोधु कुठे पाणी सांगा
नाही उरला अश्रुपण ।
Sanjay R.




Wednesday, May 3, 2017

" सतारीची तार "

छेडीता एक सतारीची तार
उठते स्वरांची झनकार ।
बहरती दिशा चार
दिमतीला आनंद अपार ।
Sanjay R.

Saturday, April 29, 2017

बात उनकी

हो न हो
मुलाकात उनकी ।
न हो
कोइ बात उनकी ।
फिर भी दिलमे
चाहत उनकी ।
Sanjay R.

Friday, April 28, 2017

याद

देखकर तस्वीर तुम्हारी
दिल मेरा बहक जाता है ।
सारा दिन फिर यादोमे
वक्त युही चला जाता है ।
झलकभी कही दिखे तुम्हारी
दिलको सुकुन मिल जाता है
Sanjay R.