तबल्याच्या नादात
धा धा धीं धीं वादात ।
पेटीच्या साथात
विणेच्या तारात ।
रंगत जिवनाची
अशी सजली ।
रुणझुण रुणझुण
पावले पडती ।
वाट आयुष्याची
आनंदात बहरली ।
Sanjay R.
Tuesday, February 2, 2016
" वाट आयुष्याची "
" वाट आयुष्याची "
तबल्याच्या नादात
धा धा धीं धीं वादात ।
पेटीच्या साथात
विणेच्या तारात ।
रंगत जिवनाची
अशी सजली ।
रुणझुण रुणझुण
पावले पडती ।
वाट आयुष्याची
आनंदात बहरली ।
Sanjay R.
Saturday, January 30, 2016
Sunday, January 24, 2016
" आभास "
काय सांगु कुणास
कळत नाही मनास ।
झाले खुप प्रयास
सारं गेलं लयास ।
उरलो मी एकटा
सोबत फक्त आभास ।
Sanjay R.
Sunday, January 17, 2016
" जिवन मंच "
का रे हा असा
केलास शब्द प्रपंच ।
खुप खुप जगायचा
हा जिवन मंच ।
नाहीत इथे कुणी
मदतीला सरपंच ।
स्वतःच पुसायचे
भरले डोळे टंच ।
चहुकडे बघ जरा
निसर्ग हिरवा कंच ।
रंगांनी फुलव आता
हा तुझा जिवन मंच ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)