निसर्गाचा बघ रंगच न्यारा
क्षणात बदलतो सारा पसारा ।
दिवसा सोबतीला प्रकाश तारा
रात्री स्वप्नात शोधतो किनारा ।
Sanjay R.
Saturday, July 18, 2015
" किनारा "
Thursday, July 16, 2015
" विठु राया "
माया तुझी
विठु राया ।
हाती तुझ्या सार्या
जगाची काया ।
दे भर भरुन
सुखाचा सागर ।
अर्पीले जिवन
तुझीया पाया ।
Sanjay R.
जिवनाची वाट
काटे कुटे अफाट ।
कधी आनंदाची लाट
बघायची मज
परत एक पहाट ।
Sanjay R.
" विठु राया "
भाया तुझी
विठु राया ।
हाती तुझ्या सार्या
जगाची काया ।
दे भर भरुन
सुखाचा सागर ।
अर्पीले जिवन
तुझीया पाया ।
Sanjay R.
जिवनाची वाट
काटे कुटे अफाट ।
कधी आनंदाची लाट
बघायची मज
परत एक पहाट ।
Sanjay R.
प्रीत
प्रित तुझी माझी ही अशी
चंद्रा विण रात्र काळी जशी
गुलाबी फुलावर मधु राशी
उधळतो आनंद ये मजपाशी ।
Sanjay R.
Saturday, July 11, 2015
जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल
पांडुरंग हरी ।
पंढरी निघाली
भक्तांची वारी ।
मनात ध्यास
भक्तीची ही आस ।
विठ्ठला तुझेरे
सारे जग दास ।
मनी आशा एक
भेटीची तुझ्या आस ।
अखंड चालु दे
भक्तीचा हा प्रवास ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)