Thursday, July 16, 2015

" विठु राया "

माया तुझी
विठु राया ।
हाती तुझ्या सार्या
जगाची काया ।
दे भर भरुन
सुखाचा सागर ।
अर्पीले जिवन
तुझीया पाया । 
Sanjay R.

जिवनाची वाट
काटे कुटे  अफाट ।
कधी आनंदाची लाट
बघायची मज
परत एक पहाट ।
Sanjay R.

" विठु राया "

भाया तुझी
विठु राया ।
हाती तुझ्या सार्या
जगाची काया ।
दे भर भरुन
सुखाचा सागर ।
अर्पीले जिवन
तुझीया पाया । 
Sanjay R.

जिवनाची वाट
काटे कुटे  अफाट ।
कधी आनंदाची लाट
बघायची मज
परत एक पहाट ।
Sanjay R.

प्रीत

प्रित तुझी माझी ही अशी
चंद्रा विण रात्र काळी जशी
गुलाबी फुलावर मधु राशी
उधळतो आनंद ये मजपाशी ।
Sanjay R.

Saturday, July 11, 2015

जय हरी विठ्ठल

जय जय विठ्ठल
पांडुरंग हरी ।
पंढरी निघाली
भक्तांची वारी ।
मनात ध्यास
भक्तीची ही आस ।
विठ्ठला तुझेरे
सारे जग दास ।
मनी आशा एक
भेटीची तुझ्या आस ।
अखंड चालु दे
भक्तीचा हा प्रवास ।
Sanjay R.

दुरच्या वाटा

प्रित तुझी माझी
अशीच गं फुलु दे ।

गंध प्रेमाचा तुझ्या
ह्रुदयात दरवळु दे ।

मनात अशीच माझ्या
कळी तुझीच उमलु दे ।

दुर वाट तुझी माझी
वळणावरी मिळु दे
Sanjay R.

चला जाउ
पंढरीच्या वाटे ।
निघता दींडी
मनी उत्साह दाटे ।
Sanjay R.

आठव जरा तु
तुझी तीच कवीता ।
मनमोकळ्या गप्पा
आणी शब्दांची गाथा ।
नव्हतीस तुझी तु जेव्हा
माझ्या मनात बहरल्या
दुर दुर वाटा ।
Sanjay R.