Wednesday, June 19, 2019

" काय ठाव "

कुणास ठाऊक
कुणास काय ठाव ।
विचारलं काही तर
खातात किती भाव ।
नका जाऊ उन्हात
नाहीतर लागेल झाव ।
बिघडली तब्येत तर
सगळीच काव काव ।
घ्यावी लागेल मग
डॉक्टर कडे धाव ।
खिशाला चंदन
काळजाला घाव ।
Sanjay R.

No comments: