Monday, June 9, 2014

" खिशाला भार "

दागिन्यंची हौस तुझी
भारी पडते खिशाला ।
चोरांचे बरे आहे
धुउन काढतात घराला ।
पैसा पैसा जोडुन मी
हट्ट तुझा पुरविला ।
क्षणात कफल्लक झालो
दोष देउ कुणाला ।
Sanjay R.

ना करते हम वफा
ना रहते है खफा  ।
खातीर आपके हम
ले आये इक
प्यारभरा तोहफा ।
Sanjay R.

Friday, June 6, 2014

" निसर्गाची हौस "

काल होता वर्षाचा
सगळ्यात गरम दिवस ।
पावसासाठी करु आता
मिळुन सारे नवस ।
तापलेल्या धरेला आता
त्रुप्त करेल पाउस ।
हिरवी चादर ओढुन बघा
फुलेल निसर्गाची हौस ।
Sanjay R.

Thursday, June 5, 2014

" किनारा "

आप ऐसे दोस्त हमारे
समंदरके बस दो किनारे ।
इक ओर हो बस हम
और दुसरी ओर चांद तारे ।
Sanjay R.

सार्थ केलास तु जन्म वीरा ।
लाभला आम्हा तुज जैसा हीरा ।
लढलास शत्रुशी देउन काळजासी चिरा । सलाम आमुचा तुज शुर विरा । 
Sanjay R.

Tuesday, June 3, 2014

" जिवनाची वाट "

गोड आंबट चविची
असतात ना  संत्र ।
जिवनातही लागु होइ
असाच एक मंत्र ।
सुख आणी दुखिःचे
अनुभवायचे एक तंत्र ।
Sanjay R.

काट्या कुट्यतुन जाइ एक वाट
तिथे असे भरले दुखाःचे ताट ।
कोमळ सुगंधी मनमोहक फुलांची वाट
भरभरुन वाहे तेथे सर्व सुखाचे पाट ।
दुखाःतही  सुख लाभे अशीही एक वाट
सुगंधीत होइ जिवन असा तिथला थाट ।
Sanjay R.

दौंश करी कठोर काटा
फुलांच्या कोमल वाटा ।
जाणु या अर्थ यातुनी
जिवनाच्या या दोन वाटा ।
Sanjay R.

कोमळ फुलांची वाट धरायची
परीक्रमा जिवनाची पुर्ण करायची ।
सुख दुखाःची हंडी पुर्ण भरायची
मुक्त ता त्यातुन नाही कुणाची ।
Sanjay R.

Sunday, June 1, 2014

" जिवन मंत्र "

तोंड बंद करा
आणी घ्या श्वास ।
इतका छोटा नको
लांब घ्या थोडा खास ।
शरीरातील विकारांचा
नक्की होइल र् हास ।
शांत अशी झोप येयील
स्वप्नांचेही जातील भास ।
जिवन मंत्र योगाचा हा
दिर्घायुशी करील खास ।
Sanjay R.