Saturday, May 18, 2024

नाही कशाचा नेम

मनात अजूनही आहे
तीच ओढ तेच प्रेम ।
जीवन फार छोटं आहे
नाही कशाचाच नेम ।
Sanjay R.

No comments: