माझ्या कविता - By Sanjay Ronghe
फुल उमले पाकळी गाली हळूच खळी लाजून जाई बावळी जणू नाजूक कळी
भ्रमर हा दिवाणा फिरतसे राना वना का गातसे गाना जवळी येण्याचा बहाणा
भ्रमर हा स्वछंद फुल होई बेधुंद घेऊन हळूच मकरंद होतसे मग आनंद
Post a Comment
No comments:
Post a Comment