Sunday, January 17, 2016

" अबोला आता सोड "

चला बोलु या गोड
अबोला आता सोड ।
काढु या खोड
नाही आमची जोड ।
होणार नाही तोड
होइल कशी फोड ।
घेउ नका लोड
व्हाल तुम्हीच रोड ।
बोला गोड गोड
अबोला तर सोड ।
Sanjay R.

No comments: