Thursday, July 9, 2015

पावसाच्या कविता

कधी येशील रे तु
माझ्या मनातल्या पावसा ।
सरत आला आषाढ
नेशी कुठे रे तु श्रावणमासा ।
Sanjay R.

पळापळ कशी ढगांची होते
उन सावली मधेच रेंगाळते ।
जोरदार वारं झाड हलवते
मधेच विज डोकाउन जाते ।
कितीरे बघु वाट तुझी आता
येरे पावसा सार दुर व्यथा ।
Sanjay R.

चल चले कही दुर
खो गये कही सुर ।

संग सुरजके निकले पंछी
दिन ढलतेही लौट चले ।

बिता दीन जब हुवा अंधेरा
खो गया अंधेरेमे वो दीन ।
Sanjay R.

जिवन एक झुंज
सुखानं जगण्याची ।
भोग दुखाःचे सोबती
मात त्यावर करायची ।
जगता जगता एक दिवस
तयारी जाण्याची करायची ।
भोगले जिवनी जेही इथे
तिच शिदोरी आयुष्याची ।
Sanjay R.

No comments: