Thursday, December 14, 2017

"" असा कसा मी हा असा "", वाचा प्रतिलिपि वर : http://marathi.pratilipi.com/story/

" तुच तर माझी आहे "

विचारांना तुझ्या माझी
सहमती आहे ।
म्हणुनच तर तुझ्यावर
माझी प्रीती आहे ।

संसाराचा हा सागर
त्यात तुच तर साथी आहे ।
जिवनाच्या या व्रुक्षासाठी
तुच तर माती आहे ।
Sanjay R.

Tuesday, December 12, 2017

" उमंग "

दिलमे उमंग
एक तरंग ।
सफर चांदका
चांदनीके संग ।
होतेही सवेरा
सुरजका रंग ।
चले दो कदम
सपना भंग ।
आसमा निला
बादलोकी जंग ।
चल दिये फिर 
हवाके संग ।
फिर उमंग
फिर तरंग ।
Sanjay R.

" गुलाब "

अंगणात आज
फुलले गुलाब फुल ।
आनंद बहरला
गाली खुलला विपुल ।
नयन लाजले
चढली नजरेला झुल ।
Sanjay R.

Thursday, December 7, 2017

" धावाधाव "

बघुन तुझ्या डोळ्यातले भाव ।
दिसतय त्यात मज माझे नाव ।।
गुलाबी ओठांचा कसा हा प्रभाव ।
श्वासांची होते कीती धावाधाव ।।
Sanjay R.