माझ्या कविता - By Sanjay Ronghe
उद्या पडन म्हाईत येते कोन त जिकुन । बरबाद होते कोन भांडे कुंडे हो इकुन ।
आपलं टेन्शन सरलं त्यायले केलं मोकळं । इकासाच्या नावाखाली ठेवतीन आता ढेकळं ।
पैशाचाच खेळ भाऊ देशाचं न्हाई कोनाले । तुम्ही आम्हीच भैताड देतो निवडून चोरायले । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment