Wednesday, June 22, 2016

" वाहु दे पाणी संथ "

भरु दे नभांनी
सारा आसमंत ।
निळ्या काळ्या ढगांना
देउ नको उसंत ।

पड रे पावसा
नको पाहुस अंत ।
फुटु दे पालवी
पाणी वाहु दे संथ ।
Sanjay R.

No comments: