माझ्या कविता - By Sanjay Ronghe
का हा असा दिला जन्म आम्हा । भरलाय यातनांनी कसा वर्णु तुम्हा ।
जन्म गेला भोग भोगात दुरगुणा । नको देउ स्त्री जन्म सांगते पुन्हा पुन्हा । Sanjay R.
बाबा तुम्ही सोडुन गेलात झालो पोरके आता आम्ही । क्षणोक्षणी आठवतील आम्हा प्रेमास तुमच्या कसे विसरु आम्ही । Sanjay R.