Saturday, February 14, 2015

" बरसात झाली "

फासले पावडर गोबर्या गाली
ओठावर लावली भडक लाली ।
काजळ घातले बिंदी खाली
सौदर्याचा मेक अपच वाली ।
सोनकिरणांची बरसात झाली ।
Sanjay R.

व्हॅलेंटाइन आठवडा पुर्ण साजरा
करणे कठिणच आहे जरा ।
यात बघा सगळच कठीण
येक येक दिवसाची अलगच तर्हा ।
दिवस काही धरायचे काही
सोडायचे हाच मार्ग बरा ।
Sanjay R.

मनाच्या उदासीला
औषध काय ।
खळखळुन हसायच॔
रुसायच नाय ।
दुख: तर असतातच
जगायच हाय ।
Sanjay R.

Monday, February 9, 2015

" घे चाॅकलेट "

प्रेमाचा रंगच न्यारा
नसतो त्याला किनारा ।
एकदा का डुबलो त्यात की
सांभाळायचा फक्त पसारा ।
कधी चमचमतो सितारा तर
कधी नकळत लुप्त होतो तारा ।
Sanjay R.

रुसु नको असं
कर थोडा वेट ।
गाडिवर बसुन
जाउ मार्केटला थेट ।
रुसवा जाइल तुझा
नसेल मधे नेट ।
हसुन दे थोडं
घे बरं चाॅकलेट ।
Sanjay R.




Sunday, February 8, 2015

" चला जा रहा हु "

लिये दिलमे तमन्ना आपकी
चल चला जा रहा हु मै ।
देखो नजर उठाकर एकबार
बेचैन दिलको युही सता रहा हुं ।
Sanjay R.

कबसे आख लगाये बैठे है हम
न जाने कब दिदार होगा आपका ।
पल भरके लिये भी देखु अगर
चलती रहेगी सासे इंतजार आपका ।
Sanjay R.


करावी हरीनामाची भक्ती
जिवनी मिळे महाशक्ती ।
Sanjay R.


झालीया बघा सायंकाळ
जपु या चला विठुची माळ ।
गाउ या मुखे हरी नाम
देइल लय विणा अन टाळ ।
Sanjay R.


देख तु मुझे दिल अपना देकर
ले चलु तुझे मै अपना बनाकर ।
होगी ये राह आसान जिंदगीकी
चांदभी झुमेगा चांदनीको पाकर ।
Sanjay R.


" काशी "

शरीराच हे असच
थकल भागल की
जाते जिवानीशी ।
आम्ही म्हणतो चला
अस्थी विसर्जनाला
जाउ काशी ।
Sanjay R.

Sunday, February 1, 2015

" नुसती मर मर "

दिवस रात्र चालते मर मर
दिली देवान फुटकी घागर ।

सोबत आहे कष्टाचा डोंगर
सुकले रक्त आटला सागर ।

तुटका संसार फाटका पदर
भुकेची आग आजाराची भर ।

स्वप्नातच बघतो स्वत:चे घर
रोज चालते नुसती मर मर ।
Sanjay R.

सहा दिवस काम
कपाळावर घाम ।
शेवटी येतो सन्डे
मग मिळतो आराम ।
Sanjay R.