हसणे रडणे चालायचेच
जगणे मरणे घडायचेच
परी देउनी आनंद इतरा
किर्तीरुपे तुम्हा उरायचेच
sanjay R.
तुझ्या मनाचा धागा
सांग शोधु कुठे ।
मिळाला ह्रुदयात माझ्या
सांग ठेउ कुठे ।
sanjay R.
घेउन हातात हात
दोन पावले दुर आलो
करु जिवनाची साथ
तु आणी मी येक झालो
sanjay R.