Thursday, May 21, 2015

गुलाब फुला

सु गंधीत तु
गुलाब फुला ।
नाही मुक्ती
प्रेमातुन तुला ।
हलवायचा आता
दरवर्षी झुला
Sanjay R.

गातात कोणी
आपलेच रडगाणे ।
दुसरे दाखविती
इतरांचे दुखणे ।
असते कवितेत
सुख दुखाःचे लेणे ।
आरसा जिवनाचा
शब्दांचे तराणे ।
Sanjay R.

Tuesday, May 19, 2015

कविता

कविंचे आहेत
प्रकार दोन ।
गातात येक
आपलेच रडगाणे ।
दुसरे दाखविती
इतरांचे दुखणे ।
असते कवितेत
सुख दुखाःचे लेणे ।
आरसा जिवनाचा
शब्दांचे तराणे ।
Sanjay R.

Sunday, May 17, 2015

" गम हो थोडे कम हो "

जिंदगी मे गम हो
बस थोडे कम हो ।
याद उनकी आयेतो
मुस्कुराहट ना कम हो ।
Sanjay R.

यादोमे तेरी मै
बस जी रहा हु ।

अब भी दिलमे
वही अरमान है ।

इंतजार है आखोको
आसुओसे भर रहा हु ।

देखने एक झलक तेरी
दिलही दिलमे मर रहा हु ।
Sanjay R.

Tuesday, May 12, 2015

" शब्द का उमजत नाही "

नाही येत तुज हाय
मनात तुझ्या काय ।
दुर चालायचे अजुन
थकलेत का पाय ।
अजुनही आहे आशा बाकी
बघ करुन काही उपाय ।
घाव होत आहेत मनावर
करु नकोस असा अन्याय ।
Sanjay R.

लिहायच म्हणतो आज
विषयच सुचत नाही ।
आठवण मात्र खुप येते
मग शब्द का उमजत नाही ।
खुप हलवलं मनाला आता
नजर तिथवर जातच नाही ।
उठुन शोधावं म्हटलं तरी
पायही पुढे सरकत नाही ।
मनात कोरलेली छवी आता
का मजला स्मरत नाही ।
Sanjay R.

Wednesday, May 6, 2015

" अढळ "

स्थान अढळ असु दे रे देवा ।
मनाच्या कंपनांचा विचार नको ।
आयुष्य हेची अनमोल ठेवा ।
दुखाःत विचारा ढळु देउ नको ।
Sanjay R.